Nashik Updates | नाशिक- सटाण्यात शेंगदाणा तेल कारखान्याला आग | Sakal |

2022-02-16 160

Nashik Updates | नाशिक- सटाण्यात शेंगदाणा तेल कारखान्याला आग | Sakal |

नाशिकच्या सटाणा शहराजवळ शेंगदाणा तेल कारखान्याला भीषण आग
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
सटाणा आणि मालेगावचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

#Nashikupdates #marathinews #marathilivenews #maharashtranews

Videos similaires